Ratnagiri|रत्नागिरीत भात शेतीला फटका,बळीराजाच्या चिंतेत वाढ; पोमेंडी इथल्या भातशेतीतून घेतलेला आढावा

रत्नागिरीत गेले चार दिवस जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा भात शेतीला मोठा फटका बसला.गेले चार दिवस भात शेतात पाणी असल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली.पाणी असंच राहिल्यास भातशेतीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता नदी किनाऱ्याजवळील नारळाच्या बागांनाही फटका बसला.बागांमध्ये सुद्धा जवळपास तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचलं. पावसाचा जोर असाच राहिल्यास पाणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.रत्नागिरीतल्या पोमेंडी इथल्या भातशेती परिसरातून या साऱ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी

संबंधित व्हिडीओ