दादरमध्ये कबुतरांना खाद्य देत न्यायालयाच्या आदेशाचा भंग बंदी असतानाही दादर परिसरात कबुतरांना खाद्य देण्यात आल्याची माहिती समोर आलीय..दादर येथील आशिष इंडस्ट्री मधील जैन व्यापाऱ्यांकडून कबूतरांना खाद्य दिलं जातंय.. खाद्य दिल्यामुळे संपूर्ण परिसर कबुतर येऊ लागलेत.. यावरुन जैन व्यापाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवलीय.. खाद्य टाकणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार का याकडे लक्ष लागलंय..