परभणीत गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला.परभणी जिल्ह्यातील गेल्या अनेक गावात अतिवृष्टी झाली. तर शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी असं चित्र निर्माण झालं.याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दिवाकर माने यांनी....