नालासोपारा येथील कपिटल मॉल- राज नगर परिसर जलमय झालंय.विजय पार्क सोसायटीत पाच फुटांपर्यंत पाणी साचलं.नागरिकांचं जनजीवन संपूर्ण: विस्कळीत झालं.