#Deepotsav2025 #Diwali2025 #UddhavThackeray #RajThackeray #NDTVMarathi राज ठाकरे यांच्या मनसेच्या दादर येथील शिवाजी पार्कवरील दीपोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. उद्घाटनापूर्वी उद्धव ठाकरेंनी पत्नी रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह 'शिवतीर्थ' निवासस्थानी जात राज ठाकरेंची भेट घेतली. अवघ्या काही दिवसांतील ही त्यांची सातवी भेट आहे.