अपघाताचा पाठपुरावा करण्यापेक्षा लाचारी स्वीकारली, Rohit Pawarयांची Ajit Pawar गटाच्या नेत्यांवर टीका

आमदार रोहित पवार यांनी अजितदादांच्या अपघात प्रकरणावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावलंय.. अजितदादांच्या अपघात प्रकरणाचा पाठपुरावा करण्याऐवजी लाचारी स्वीकारली अशा कटू शब्दात त्यांनी टीका केलीय. भाजपची साथ सोडा. विरोधात आल्यानंतर आपण एकत्र संघर्ष असं आवाहन रोहित पवारांनी केलंय. Rohit Pawar criticizes leaders of the Ajit Pawar faction for accepting subservience instead of pursuing the matter regarding the accident.

संबंधित व्हिडीओ