ठाकरे बंधू मराठीसाठी एकत्र आलेत.हे चित्र महाराष्ट्रासाठी नक्कीच आशादायक आहे.असा उल्लेख सामनातून करण्यात आलाय.आधी ठाकऱ्यांची आणि आता मराठी माणसांची एकजूट महत्त्वाची असल्याचं सामनाच्या रोखठोक सदरात म्हटलंय.