सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड व इतर आरोपींवर CID ने आरोपपत्र दाखल केलं आहे. यानंतर संतोष देशमुख यांच्या परिवाराने कराड कैदेत असलेल्या बीड जेलचं CCTV फुटेज तपासण्याची मागणी केली आहे.