मुंबईच्या बोरिवली परिसरात घरातल्यांच्या विरोधात जाऊन एक २१ वर्षीय तरुणीने मुस्लिम तरुणासोबत एग्रीमेंट रिलेशनशिप केली आहे. या मुलीला घरातल्यांनी परत आणून देखील ती पून्हा ही मुलगी त्या मुलासोबत पळून गेली. आता या मुलीचा शोध कुटुंबिय घेत असताना. अचानक मुलीने त्या मुलासोबत केलेले लिव्ह अॅड रिलेशनशिप बाबत केलेले अॅग्रीमेट मोबाइलवर पाठवल्यानंतर कुटुंबियांच्या पायाखालची जमिन सरकली आहे. आता मुलीला परत आणण्यासाठी कुटुंबियांचे प्रयत्न सुरू आहेत.