पूर्व द्रुतगती मार्गावर वाहनांची मोठी रांग लागली असून प्रवाशांना भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांवरील खड्डे, अर्धवट सुरू असलेली कामे आणि सिग्नल यंत्रणेतील बिघाड यामुळे ही कोंडी झाली आहे. आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार या परिस्थितीची माहिती देत आहेत.