शनिवारवाडा वादावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे! नितेश राणे यांनी थेट "हाजी अलीला जाऊन हनुमान चालीसा म्हटली तर चालेल का?" असा सवाल उपस्थित करत नमाज पठणाचे समर्थन करणाऱ्यांना लक्ष्य केले. यावर काँग्रेसचे सचिन सावंत यांनी "शनिवारवाड्यात मस्तानी राहिली होती" असा टोला लगावला आहे.