Sharad Pawar आणि Ajit Pawar पुन्हा उद्या एकाच मंचावर, काय आहे एकत्र येण्याचं कारण? NDTV मराठी

शरद पवार आणि अजित पवार पुन्हा उद्या एकाच मंचावर.पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे होणाऱ्या कार्यक्रमाला दोन्ही नेते उपस्थित राहणार.या कार्यक्रमात ऊस उत्पादकतेसाठी ‘एआय’वर चर्चा सत्र.ऊस उत्पादनात वाढ करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापरावर उद्या मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एकदिवसीय चर्चासत्र.शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील व कृषिमंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित राहणार.राज्यातील साखर कारखाने, सहकारी बँका व साखर उद्योगाशी संबंधित अधिकारी यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती.

संबंधित व्हिडीओ