Mumbai Crime News| समोशाचे पैसे मागितले म्हणून दुकानचालकाचं चावलं बोट, दिंडोशीतील धक्कादायक प्रकार

मुंबईच्या दिंडोशी परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला.आधी सामोसा खाल्ला त्यानंतर दुकानदाराने पैसे मागितले म्हणून दुकानमालकाचं बोटं चावल्याचा प्रकार समोर आला.सामोसा कटलेटचे इतके पैसे का म्हणत ग्राहकाने दुकानदाराचं बोटं चावलंय.. रणजित सिंह हे दिंडोशी भागात फास्टफूडचा व्यवसाय करतात.. 28 मार्च रोजी संध्याकाळी लक्ष्मीधीर मलिक नावाचा तरुण दुकानावर आला.. त्याने सामोसा आणि कटलेट खाल्यावर इतके पैसे कां अशी विचारणा करत शिवीगाळ केली.ऑनलाईन पैसे भरल्यानंतरही त्याने शिवीगाळ सुरूच ठेवली..त्यातच त्याने दुकानदाराच्या बोटाला चावा घेतला.

संबंधित व्हिडीओ