विद्यमान अजय चौधरी यांनाच शिवडीतून उमेदवारी पुन्हा एकदा देण्यात आलेली आहे. शिवडीमध्ये स्थानिक नेते सुधीर साळवी देखील उमेदवारीसाठी इच्छुक होते. त्या दोघांमध्ये वाद सुरू होता या उमेदवारीवरून आणि अखेर विद्यमान अजय चौधरी यांना शिवडीतून उमेदवारी देण्यात आलेली आहे.