Kolhapur| करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराला दीड किलो सोन्याचा कळस, गोव्यातील भाविकाची थेट देणगी

कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मंदिरात एक महत्त्वाची आणि भक्तीभावाने भरलेली घटना घडली आहे. देवीला अर्पण करण्यात आलेला दीड किलो सोन्याचा कळस आता मंदिरात दाखल झाला असून तो बसवण्याचं काम सध्या सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ