Solapur| शस्त्रक्रियेनंतर 20 महिलांना चक्क जमिनीवर झोपवलं, करमाळ्यातील आरोग्य केंद्रातला प्रकार

सोलापूरच्या करमाळ्यातील जेऊरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना चक्क जमिनीवर झोपवल्याचा प्रकार समोर आला. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर 20 महिलांना जमिनीवर झोपावं लागलं.. केवळ सहा बेड उपलब्ध असतानाही 26 महिलांवर शस्त्रक्रिया केली.. या संपूर्ण प्रकाराकडे आरोग्य विभागाचं दुर्लक्ष आहे.. दरम्यान या प्रकरणी आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी मनसेकडून करण्यात येतीय.

संबंधित व्हिडीओ