सोलापुरात महिला संघटनेने उभारली गॅस सिलेंडरची प्रतीकात्मक गुढी.wow या महिला संघटनेने गॅस सिलेंडरची ही प्रतिकात्मक गुढी उभारली.वर्ल्ड ऑफ वूमन या महिला संघटनेने अनोख्या पद्धतीने गॅस दरवाढीचा विरोध नोंदवलाय.त्याचबरोबर आता महिलांना चूल पेटवण्यासाठी कोळसा देखील आम्ही देत आहोत. लोकांना लवकरात लवकर गॅस मिळू दे, गॅस स्वस्त मिळू दे अशी प्रार्थना या ठिकाणी केली.आमचा विरोध सरकारला नसून जे युद्ध सुरू आहे त्यामुळे हा फटका बसतोय म्हणून आम्ही प्रतीकात्मक गुडी उभी केली आहे