Solapur | माढा तालुक्यात पुरात अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू करण्यासाठी हेलिकॉप्टर दाखल | NDTV मराठी

माढा तालुक्यात पुरात अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू करण्यासाठी हेलिकॉप्टर दाखल झालंय. दारफळ गावात हेलिकॉप्टरने रेस्क्यू ऑपरेशन. सीना नदीला पूर आल्याने अनेक गावं पाण्याखाली गेलीत, गावात अडकलेल्यांना एअरलिफ्ट कऱण्यात येणार आहे. बरड वस्तीतही पाणी शिरलं असून वस्तीतल्या 110 नागरिकांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलंय.

संबंधित व्हिडीओ