Matheran Breaking News| पाली भूतवली धरण परिसरातील दरीत सापडलेला मृतदेह बेपत्ता सूरज सिंगचा? | NDTV

पाली भूतवली धरण परिसरातील दरीत मृतदेह आढळला. माथेरान परिसरातील घटना असून अधिक तपास सुरू आहे. बेपत्ता असलेल्या सूरज सिंगचा मृतदेह असल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. डॉकयार्ड नौदलातून सूरज सिंग रहस्यमयरित्या बेपत्ता झाला होता.

संबंधित व्हिडीओ