संभाजीनगरच्या पैठणमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला.. मुसळधार पावसामुळे राहुलनगरमध्ये पाणी साचलंय.. संपूर्ण वस्तीच पाण्याखाली गेलीय.. त्यामुळे स्थानिकांची तारांबळ उडालीय..