पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांचे वादग्रस्त कारनामे सर्वश्रूत आहेत.पूजा खेडकरच्या कारला धडक दिल्यानंतर थेट ट्रकच्या क्लिनरचं अपहरण करण्यात आलं. पोलिसांनी कारवाई करत मनोरमा खेडकरांच्या घरावर नोटीस लावली. मात्र यावेळी पोलिसांच्या कारवाईत अडथळे आणत खेडकर कुटुंबियांनी पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडले..