बीडच्या आष्टीत ढगफुटीसदृश पाऊस. पुराखाली गेलेल्या आष्टीची ड्रोन दृश्य. हेलिकॉप्टरने शेकडो नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन. आष्टी तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपलं