विरोधकांच्या निशाण्यावर भाजपाचे मोहित कंबोज. परप्रांतीय कंबोजलाच मिळणार पोळी, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. भाजपतून VRS घेतलेल्या नेत्यालाच SRAचे कंत्राट दिल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. कंबोज यांना SRAचे किती कंत्राट खुलासा करावा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.