नाशिकमध्ये शरद पवार गटाचा मोर्चा पार पडला.. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केलाय.'दोन महिन्यात दोन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचं पावारांनी म्हटलंय..