Solapur | सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर RBIचे निर्बंध, 7 ऑक्टोबर 2025 पासून हे निर्बंध लागू

सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर RBIचे निर्बंध. रिझर्व्ह बँकेकडून सोलापुरातील समर्थ सहकारी बँक कठोर आर्थिक निर्बंध लादले. 7 ऑक्टोबर 2025 पासून हे निर्बंध लागू, बँकेची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन घेतलं निर्णय. सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर RBIचे निर्बंध. समर्थ सहकारी बँकेकडून ठेवीदारांच्या हितसंरक्षणाचे काम झाली नाही, बँकेला सुधारणा करण्याची संधी देऊनही संचालक मंडळाला उद्दिष्ट गाठता आले नाही.

संबंधित व्हिडीओ