Special Report| अमरावतीत अग्नितांडव, चिमुकल्यांचा बळी;सदोष वायरिंग, निकृष्ट व्हेंटिलेटर्समुळे स्फोट?

अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात आज आक्रित घडलं..सोमवारी पहाटेच्या सुमारास रुग्णालयाच्या नवजात शिशु कक्षात व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीत तीन नवजात बाळांचा होरपळून मृत्यू झाला. साधारण चार वर्षांपुर्वी याच रुग्णालयात अशीच आगीची घटना घडली होती, त्यावेळीही एका बालकाचा मृत्यू झाला होता, पण त्या दुर्घटनेनंतरही या मुर्दाड व्यवस्थेने कोणताच धडा घेतला नाही, पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ