Special Report| पुण्याच्या रस्त्यांवर दर 28 तासांत एक बळी, पुणेनगरी ही यमनगरी झालीय का?

पुण्यातल्या वाहतुकीची समस्या सध्या ऐरणीवर आलेली असतानाच वाहतुकीशी संबंधित आणखी एक धक्कादायक बाब समोर आलीय. पुण्यातल्या रस्ते अपघातात गेल्या पाच वर्षात दिवसाला सरासरी एकाचा मृत्यू होत असल्याची आकडेवारी समोर आलीय. त्यामुळे पुणेनगरी ही यमनगरी झालीय का? असा प्रश्न निर्माण झालाय, पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ