Bawankule | "नेत्यांमागे फिरणाऱ्यांना तिकीट नाही", बावनकुळेंचा इशारा

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपुरातील कार्यकर्त्यांना स्पष्ट शब्दात समज दिली. नेत्यांमागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांनी तिकीट मिळेल अशी आशा बाळगू नये, असे ते म्हणाले. तिकीटाचा निर्णय जनताच घेणार असून, त्यासाठी सर्वेक्षण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित व्हिडीओ