पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ५ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. त्यांचा आजचा संदेश काय असेल, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. उद्यापासून लागू होणाऱ्या जीएसटी दरातील बदलांविषयी ते बोलण्याची शक्यता आहे.