विद्यार्थ्यांना रात्री बोलावून पेपरमधील प्रश्नांची उजळणी, Shivraj Motegaonkar चा जुना Video समोर

नीट पेपर फुटी प्रकरणात अटक करण्यात आलेले प्राध्यापक शिवराज मोटेगावकरचा आता आणखी एक संशयास्पद व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये मोटेगावकर काही निवडक विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे परीक्षेच्या काही तास अगोदर विद्यार्थ्यांना एकत्र करून पेपरमधील प्रश्नांची उजळणी करून घेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हा व्हिडिओ शिवराज मोटेगावकर यांच्या फेसबुक अकाउंटवर असल्याची माहिती समोर आली आहे. रात्री अकराच्या सुमारास विद्यार्थ्यांना एकत्र करत मार्गदर्शन सुरू असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत असून या प्रकरणामुळे संशय आणखी गडद झाला आहे.

संबंधित व्हिडीओ