रशियाकडून कॅन्सरच्या लसीवर यशस्वी संशोधन, माजी IMA अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवेंशी सविस्तर चर्चा | NDTV

माजी अध्यक्ष IMA महाराष्ट्राचे अविनाश भोंडवे डॉक्टर आपल्या सोबत आहेत. डॉक्टर आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठी मध्ये. अविनाश सर मुळातच या लसीची परिणामकारकता आणि त्याचे होणारे फायदे उपयोग या सगळ्यावरती अजूनही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.

संबंधित व्हिडीओ