कर्नाटकचा विरप्पन तुम्हाला माहिती असेल असाच विरप्पन महाराष्ट्रातही होता,बऱ्याच दिवसांपासून हा विरप्पन वाघांची शिकार करायचा, पण याच विरप्पनची शिकार करण्यात वनखात्याला यश आलं, वाघांची शिकार करायची आणि चीनला तस्करी करायचा, कशी मोडस ऑपरेंडी होती या विरप्पनची पाहुयात.