जवळपास दोन महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजतंय, दोन महिन्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीडमध्ये गेले यावेळी सुरेश धस यांच्या आष्टीमधून फडणवीसांनी देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना इशारा दिला, विशेष म्हणजे पंकजा मुंडेंनीही यावेळी बीड प्रकरणावरून धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय, आष्टी उपसा सिंचन भूमिपूजनाच्या कार्यक्रमात टीकेचं सिंचन कसं झालं पाहुयात..