छत्रपती शिवरायांबाबत अभिनेता राहुल सोलापूरकरच्या विधानानं गदारोळ सुरू आहे, यावरच शिवरायांचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजेंनी संतप्त प्रतिक्रिया देत राहुल सोलापूरकरला गोळ्या घातल्या पाहिजेत असं म्हटलं, तर ठाकरे गटाने थेट राहुल सोलापूरकरच्या घराबाहेर आंदोलन करत कुठेही दिसला तर मारणार अशी धमकी दिली, नेमकं काय झालं पाहुयात...