महाराष्ट्राच्या राजकारणात दोन नेते पुन्हा कधी एकत्र भेटतील, असं वाटत नव्हतं, तीच भेट अचानक झाली.एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीसांची रात्री अचानक भेट घेतली.खडसे आणि फडणवीस यांच्यामधला संघर्ष आणि दुरावा पाहता दोघांची भेट होणं फारच कठीण वाटत होतं.फडणवीसांवर खापर फोडून एकनाथ खडसे भाजपमधून बाहेर पडले होते.आता मात्र राज्यातली सगळी गणितंच बदलली.एकनाथ खडसेंना इतक्या वर्षांनी पुन्हा फडणवीसांची आठवण का आली, पाहुया