आळंदीत अनधिकृत वारकरी शिक्षण संस्था चालविल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.याच अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांमधून विद्यार्थ्यांचं शोषण केलं जात असल्याचे आरोप झाले.आणि याच पार्श्वभूमीवर अशा अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांवर कारवाई करून अहवाल पाठवण्याचे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी दिलेयत, पाहुयात याचाच हा ग्राऊंड रिपोर्ट.