तिरुवल्लूर रेल्वे स्थानकाजवळ अग्नितांडव, मालवाहू गाडीच्या चार डब्यांमध्ये डिझेल घेऊन जाणाऱ्या गाडीला भीषण आग तामिळनाडूच्या तिरूवल्लूर रेल्वे स्थानकाजवळ मालवाहू गाडीला आग डिझेल घेऊन जाणाऱ्या गाडीला आग अग्निशमन आणि बचाव पथकाकडून आग नियंत्रणात सुदैवानं आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही.एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने NDTV ला सांगितले की, "बचाव पथकांनी गाडीवर पूर्ण नियंत्रण मिळवले आहे." चेन्नईकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या रेल्वे सेवांमध्ये खंडित झाला आहे.