Teachers Protest| राज्यातील 80 हजार शाळा बंद; शिक्षकांचा एल्गार; शिक्षकांची काय भूमिका? NDTV मराठी

राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी अनुदानित ८० हजार शाळा आज, शुक्रवारी बंद ठेवण्याचे आवाहन शिक्षक संघटनांनी केले आहे. विरोधी आणि सत्ताधारी पक्षांतील शिक्षक आमदारांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे प्रशासन आणि शिक्षक संघटना आमने-सामने उभे ठाकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बंदमध्ये सामील होणाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा आदेश माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिल्यानंतरही शिक्षकांचा आंदोलनाचा निर्धार आहे.

संबंधित व्हिडीओ