भारतातील पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यात येतंय.सर्व जिल्ह्यांमध्ये याबाबत कार्यवाही सुरू आहे.महाराष्ट्रात सुमारे 5,023 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत. विविध प्रकारच्या व्हिसांवर हे नागरिक इथे राहतायत.यात नागपूरमध्ये सर्वाधिक 2 हजार 458 पाकिस्तानी नागरिक आहेत.दरम्यान, एकही पाकिस्तानी नागरिक हरवला नाही, जेवढे पाकिस्तानी आहेत ते सर्व सापडले आहेत. असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सगळ्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत...