नाशिकच्या कसारा घाटाचा प्रवास धोकादायक बनलेला आहे. जुन्या कसारा घाटात रस्ता दोन फुटांनी खचल्याचं समजतंय. रस्ता खचल्याने मुंबई नाशिक वाहतुकीवरही परिणाम झालाय. तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी प्रवाशांनी केलेली आहे. जुन्या कसारा घाटात रस्ता दोन फुटांनी खचलेला आहे.