NEET Paper Leak प्रकरणी तिसऱ्या महिला आरोपी मनिषा हवालदारला CBI कडून अटक | NDTV मराठी

नीट पेपर लीक प्रकरणात भौतिकशास्त्राचे प्रश्न लीक करणाऱ्या आणखी एका मुख्य आरोपीला सीबीआयने अटक केली.नीट प्रकरणी तिसऱ्या महिलेला अटक करण्यात आली.आरोपी मनिषा हवालदारला सीबीआयकडून अटक.नीट प्रकरणी सीबीआयकडून अकरावी अटक.नीट परीक्षेतील भौतिकशास्त्राचे प्रश्न लीक करणाऱ्या आणखी एका मुख्य आरोपीची सीबीआयने ओळख पटवलीय.सीबीआयने केलेल्या सखोल चौकशीनंतर सध्या महाराष्ट्रातील पुणे येथील सेठ हिरालाल सराफ प्रशालेत कार्यरत असलेल्या मनीषा संजय हवालदार नावाच्या आणखी एका मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.ती नीट यूजी २०२६ परीक्षा प्रक्रियेत सहभागी होती आणि एनटीएने तिला तज्ञ म्हणून नियुक्त केले होते.तिला भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकांची संपूर्ण माहिती उपलब्ध होती.. भौतिकशास्त्र विषयाचे काही प्रश्न सहआरोपी मनीषा मांढरे हिच्यासोबत शेअर केले होते.

संबंधित व्हिडीओ