Pune| पुण्यात काळू धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकाची सुटका, रेस्क्यू ऑपरेशनचा थरार कॅमेऱ्यात कैद | NDTV

जुन्नरच्या खिरेश्वर हद्दीतील प्रसिद्ध काळू धबधब्यावर पाय घसरून प्रवाहात अडकलेल्या पुण्यातील पर्यटकाची स्थानिक तरुणांनी जीवाची बाजी लावत सुटका केलीय. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली होती... खोल दरीच्या कडेला अडकलेल्या अवस्थेत तरुणाची पर्यटकांनी स्कार्फ, ओढणी यांच्याने बनवलेल्या दोरीच्या साहाय्याने बाहेर काढलं....

संबंधित व्हिडीओ