मातोश्रीवर आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांची महत्त्वाची बैठक नियोजित होती, ती अचानक रद्द करण्यात आली आहे. बैठक रद्द करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पक्षाची पुढील रणनीती आणि संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात होती.