नाशिक-पुणे मार्गावर असलेल्या मेघराज बेकरीची दोन गावगुंडांनी तोडफोड केली. हातात दांडके घेत दोन गावगुंडांनी तोडफोड केली. पोलिसांनी या प्रकरणात दोघांना ताब्यात घेतलं असून या भागात गावगुंडांकडून वाढत जाणारा हैदोस पाहता याचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.