आषाढी एकादशी : VIP दर्शन बंद तरीही खासदार संदीपान भुमरे समर्थकांसह मंदिरात...वारकरी मात्र ताटकळत

VIP दर्शन बंद झालेलं असूनही विठ्ठल मंदिरामध्ये भुमरे दाखल झाले. आषाढीच्या निमित्ताने भाविकांना सुलभ दर्शन मिळावं यासाठी आता VIP दर्शन बंद करण्यात आलेलं आहे. मात्र घटनात्मक पदावरील केवळ एका व्यक्तीला थेट प्रवेश देण्यात येतो. असं असूनही खासदार संदीपान भुमरे यांनी आपल्या पंचवीस ते तीस कार्यकर्त्यांसह मंदिरात घुसखोरी केली आहे.

संबंधित व्हिडीओ