युती सरकारच्या काळात शिवनिका ट्रस्टला पाणी? शरद पवार गटातील वरिष्ठ नेत्याची माहिती

शिवनिका ट्रस्टला पाणी देण्याचा निर्णय युती सरकारच्या काळातला.युती सरकारच्या काळात पाणी वाटप समितीचा निर्णय.महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रस्तावाला मंजुरी.शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्याची माहिती.पाणी देण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली मात्र अद्याप पाणी दिलं नाही.युती सरकारच्या काळात शिवनिका ट्रस्टला पाणी.युती सरकारच्या काळात पाणीवाटप समितीचा निर्णय.मविआ सरकारच्या काळात त्या प्रस्तावाला मंजुरी.शरद पवार गटातील वरिष्ठ नेत्याची माहिती.

संबंधित व्हिडीओ