भाजप आता महापालिकेच्या तयारीला लागलाय. देवेंद्र फडणवीसांनी पुणे महानगरपालिकेत भाजपचा परफॉर्मन्स कसा आहे निवडणुकीच्या संदर्भात पक्षाची तयारी कशी आहे? या संदर्भात सविस्तर आढावा पदाधिकाऱ्यांकडून घेतला. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी पुण्याचा पुढचा महापौर हा भाजपचाच होणार असा विश्वास व्यक्त केलाय.