छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य घराघरात पोहोचवण्यासाठी 'छावा' चित्रपटाला माहिती देणारे इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना नागपुरातील तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर यानेच फोनवरून धमकी दिल्याचा उलगडा झाला आहे.