Trump Zelensky Clash | डोनाल्ड ट्रम्प झेलेन्सकींवर का भडकले? व्हाईट हाऊसमधील चर्चेत नेमकं काय घडलं?

The whole world saw live what happened in the Friday night discussion between the president of America, Donald Trump and the president of Ukraine, Volodymyr Zelensky. Russia and Ukraine have been at war for the past three years. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांच्यात शुक्रवारी रात्री झालेल्या चर्चेत काय घडलं हे सर्व जगानं Live पाहिलं. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या तीन वर्षांपासून युद्ध सुरु आहे. दोन्ही नेत्यांमध्ये औपचारिक पद्धतीनं चर्चेला सुरुवात झाली. पण, त्यानंतर जे घडलं त्याची कुणालाही कल्पना नव्हती.

संबंधित व्हिडीओ