'उपराष्ट्रपतींना तडकाफडकी का काढलं?'; दिल्लीतून Uddhav Thackeray यांची पत्रकार परिषद | NDTV

#uddhavthackeray #shivsenaubt #indiaallaince #narendramodi दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दाखल झाले आहे. दिल्लीत त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि मोदी सरकारवर निशाणा साधला

संबंधित व्हिडीओ